Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बेचाळीस1 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही अम्रीची नात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 22:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy