२ इतिहास 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यांना असाध्य रोगाची पीडा लावली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले. Viz kapitola |