२ इतिहास 21:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले. Viz kapitola |