Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 21:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 21:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy