२ इतिहास 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पुढे यहोशाफाट मरण पावला. त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मूठमाती देण्यात आली, त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला. Viz kapitola |