Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 20:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तेव्हा मारेशावासी अलियेजर बिन दोदाबाहू ह्याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला; तो म्हणाला, “तू अहज्याशी भागी केलीस म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील.” ती जहाजे फुटून गेली, तार्शीशास जाऊ शकली नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 20:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy