२ इतिहास 20:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 गलबते बांधून तार्शीश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याच्याशी भागी केली; एसयोन-गेबर येथे त्यांनी जहाजे बांधली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 व्यापारी जहाजांच्या ताफ्यांची बांधणी करण्यासाठी तो त्याच्याशी सहमत झाला. नंतर ती एजिओन-गेबेर येथे बांधली गेली, Viz kapitola |