२ इतिहास 20:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ह्यानंतर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याने इस्राएलाचा राजा अहज्या ह्याच्याशी जूट केली; तो अहज्या फार दुराचार करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते. Viz kapitola |