२ इतिहास 20:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यरूशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ते सारंग्या, वीणा व कर्णे वाजवत यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि वीणा आणि कर्णे बरोबर घेऊन ते याहवेहच्या मंदिरात गेले. Viz kapitola |