२ इतिहास 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत. Viz kapitola |