Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शलमोनाने सोरेचा राजा हूराम1 ह्याला सांगून पाठवले की, “माझा बाप दावीद ह्याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवासमंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठवले तसाच व्यवहार माझ्याशी करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 2:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy