Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जितक्या लाकडांचे आपल्याला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील; तेथून ते आपण यरुशलेमेला घेऊन जावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 2:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy