२ इतिहास 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहोशाफाट यरूशलेमामध्ये राहत असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेबापासून एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांस पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहोशाफाट यरुशलेमेस राहत असे; त्याने बैर-शेब्यापासून एफ्राइमाच्या डोंगरप्रदेशापर्यंत पुन्हा आपल्या लोकांमध्ये फिरून त्यांना त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याकडे परत आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यहोशाफाट यरुशलेममध्ये राहिला आणि तो पुन्हा बेअर-शेबा पासून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांमध्ये गेला आणि त्यांना त्यांच्या याहवेह पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळविले. Viz kapitola |