२ इतिहास 18:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्यांच्याखेरीज परमेश्वराचा दुसरा कोणी संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” Viz kapitola |