२ इतिहास 18:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश घ्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” Viz kapitola |