२ इतिहास 18:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.” Viz kapitola |