Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 काही वर्षे लोटल्यावर तो शोमरोन येथे अहाबाच्या भेटीस गेला. त्या प्रसंगी अहाबाने त्याच्यासाठी व त्याच्याबरोबरच्या लोकांसाठी पुष्कळ मेंढरे व बैल कापले आणि आपल्याबरोबर रामोथ-गिलादावर चढाई करण्यास त्याने त्याला प्रवृत्त केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 काही वर्षानंतर तो शोमरोनला अहाबाला भेटण्यास गेला. अहाबाने त्याच्यासाठी व त्याजबरोबर आलेल्या लोकांसाठी अनेक मेंढरे व गुरे कापली व त्याने रामोथ-गिलआदवर हल्ला करावा अशी त्याला विनंती केली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy