२ इतिहास 18:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वर म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा अहाब ह्याला कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि याहवेहने म्हटले, ‘इस्राएलचा राजा अहाब याने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्याने दुसरी मसलत दिली. Viz kapitola |