२ इतिहास 18:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” Viz kapitola |