२ इतिहास 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, “रामोथ-गिलाद वर चालून जा. तुम्ही विजयी व्हाल. परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणे भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.” Viz kapitola |