२ इतिहास 18:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशाफाट धन व मान ह्यांनी संपन्न होता; त्याने अहाबाशी सोयरीक केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता यहोशाफाटजवळ मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने स्वतःला अहाबाशी विवाहाद्वारे जोडून घेतले. Viz kapitola |