२ इतिहास 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहूदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले; यहूदाच्या सर्व नगरांत फिरून त्यांनी लोकांना शिकवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले. Viz kapitola |