Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वराच्या मार्गांनी चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे; त्याने यहूदातून उच्च स्थाने व अशेरा मूर्ती काढून टाकल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याचे अंतःकरण याहवेहच्या मार्गाकडे समर्पित होते; याशिवाय, त्याने यहूदीयामधून उच्च स्थाने आणि अशेरा खांब काढून टाकले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy