२ इतिहास 17:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसे वागला तसा वागला; तो बआलमूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही. Viz kapitola |