Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याच्या खालोखाल जिख्रीचा पुत्र अमस्या हा असून त्याने आपल्या खुशीने स्वतःस परमेश्वराला वाहून घेतले होते; त्याच्याबरोबर दोन लक्ष शूर वीर होते;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy