Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 कित्येक पलिष्ट्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली; अरबी लोक सात हजार सातशे मेंढरे व सात हजार सातशे बकरी ह्यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy