२ इतिहास 17:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 यहूदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राजांना परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत. Viz kapitola |