Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला; इस्राएलाशी सामना करता यावा म्हणून त्याने आपली मजबुती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy