Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 16:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद ह्याच्याकडे पाठवली; आणि त्याला असे सांगून पाठवले की

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील खजिन्यातून चांदी व सोने काढून घेतले व ते दिमिष्कात राज्य करणारा बेन-हदाद अरामच्या राजाकडे पाठवले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 16:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy