२ इतिहास 16:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आसाची अथपासून इतिपर्यंतची सगळी कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिलेली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आसाच्या कारकिर्दीच्या घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, यहूदीया आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. Viz kapitola |