२ इतिहास 15:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून आणि एक शहर दुसऱ्या शहराकडून चिरडले जात होते, कारण परमेश्वर त्यांना सर्वप्रकारच्या संकटांनी त्रास देत होते. Viz kapitola |