२ इतिहास 15:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आसाच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत लढाई झाली नाही. Viz kapitola |