Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 15:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्याच्या बापाने व त्याने स्वत: सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेवली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 15:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy