२ इतिहास 15:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने इस्राएलातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्या हयातीत सात्त्विक राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. Viz kapitola |