२ इतिहास 15:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी आणलेल्या लुटीतून सातशे बैल व सात हजार शेरडेमेंढरे त्या दिवशी परमेश्वराला अर्पण केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले. Viz kapitola |