२ इतिहास 15:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरूशलेमामध्ये एकत्र जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले. Viz kapitola |