Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामीन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरुष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्यबाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आसाच्या पदरी ढाली व भाले धारण करणार्‍यांची एक सेना होती. यहूदातले तीन लक्ष पुरुष होते; बन्यामिनातले ढाली धारण करणारे व तिरंदाज दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते; हे सर्व शूर योद्धे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 14:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy