२ इतिहास 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्चस्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने यहूदाच्या सर्व नगरांतून उच्च स्थाने व सूर्याच्या मूर्ती काढून टाकल्या आणि त्याच्या काळात राज्यात स्वस्थता होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याने यहूदीयाच्या प्रत्येक नगरातील उच्च स्थाने व धूप जाळण्याची प्रत्येक वेदी उद्ध्वस्त केली आणि त्याच्या काळात राज्यास शांतता लाभली. Viz kapitola |