२ इतिहास 14:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने यहूदी लोकांस परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहूदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा ह्यांचे पालन करावे अशी त्याने त्यांना आज्ञा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने यहूदीयाला त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेण्याची आणि त्यांचे नियम आणि आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली. Viz kapitola |