२ इतिहास 14:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यामध्ये कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आसा व त्याच्याबरोबरचे लोक ह्यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला; त्या प्रसंगी इतके कूशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही; त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहूदी लोकांनी पुष्कळ लूट नेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि आसा आणि त्याच्या सैन्याने गरारपर्यंत त्यांचा पाठलाग केला. एवढ्या मोठ्या संख्येने कूशी पडले की ते परत स्वतःला उभारू शकले नाहीत; याहवेह आणि त्यांच्या सैन्यासमोर त्यांचा चुराडा झाला. यहूदीयाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट करून नेली. Viz kapitola |