२ इतिहास 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोर्यात लढाईस तोंड लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले. Viz kapitola |