२ इतिहास 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दावीदपुत्र शलमोन ह्याचा सेवक नबाटपुत्र यराबाम ह्याने आपल्या स्वामींवर उठून बंड केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले. Viz kapitola |