२ इतिहास 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्या प्रकारे इस्राएल लोक त्या प्रसंगी चीत झाले, आणि यहूदी लोक प्रबल झाले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते. Viz kapitola |