२ इतिहास 12:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते नम्र झाले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा पुन्हा शमायाला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला, “राजा आणि ही मंडळी माझ्यापुढे नम्र झाल्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही. थोड्याफार प्रमाणात मी त्यांना मुक्त करीन. शिशक मार्फत यरूशलेमेला मी माझ्या कोपाचे लक्ष्य करणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते दीन झाले आहेत असे परमेश्वराने पाहिले तेव्हा परमेश्वराचे वचन शमायास प्राप्त झाले की, “ते दीन झाले आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही; मी लवकरच त्यांचा बचाव करीन; माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुशलेमेवर करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही. Viz kapitola |