२ इतिहास 12:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहूदातील भक्कम नगरांचा पाडाव केल्यावर शिशकने आपले सैन्य यरूशलेमेला आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहूदाची तटबंदी नगरे घेत घेत तो यरुशलेमेपर्यंत आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले. Viz kapitola |