२ इतिहास 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकिकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 रहबामाची अथपासून इतिपर्यंतची कृत्ये शमाया संदेष्टा व इद्दो द्रष्टा ह्यांच्या बखरीत वंशावळ्यांच्या क्रमानुसार लिहिलेली आहेत, नाहीत काय? रहबाम व यराबाम ह्यांच्या नेहमी लढाया चालू असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 रेहोबोअमच्या कारकिर्दीतील घटनांबद्दल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शमायाह संदेष्टा आणि इद्दो द्रष्टा यांनी तयार केलेल्या वंशावळीत त्या लिहिलेल्या नाहीत काय? रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले. Viz kapitola |