२ इतिहास 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 रहबाम यरूशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग रहबाम यरुशलेमेत राहू लागला आणि यहूदाच्या संरक्षणासाठी त्याने पुढील तटबंदीची नगरे बांधली : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली: Viz kapitola |