२ इतिहास 11:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशी लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘परमेश्वर म्हणतो, आपल्या बांधवांवर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपापल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे.”’ त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व त्यानुसार यराबामावर चाल करून जायचे सोडून ते सर्व परत गेले. रहबामाचे ऐश्वर्य Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएली जे तुमचे बांधव आहेत, त्यांच्याविरुद्ध युद्ध करू नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे मी सांगत आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि आणि यरोबोअमच्या विरुद्ध युद्ध करण्यापासून माघार घेतली. Viz kapitola |