२ इतिहास 11:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्यास अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी ह्यांच्यापेक्षा अबशालोमाची कन्या माका हिच्यावर अधिक प्रीती करीत असे; त्याने अठरा पत्नी व सात उपपत्नी केल्या व त्याला अठ्ठावीस पुत्र व साठ कन्या झाल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या. Viz kapitola |