२ इतिहास 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरूशलेमेला आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 इस्राएलाच्या सर्व वंशांतले जे लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या भजनी मनोभावे लागले होते ते सर्व आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर बली अर्पण करण्यासाठी लेव्यांच्या मागून यरुशलेमेस आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले. Viz kapitola |